भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्षपदी राजेंद्र येवले तर चिटणीसपदी महेंद्र धांडे यांची निवड

भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्षपदी राजेंद्र येवले तर चिटणीसपदी महेंद्र धांडे यांची निवड

भाजपा युवा मोर्चाच्या कर्जत शहराध्यक्षपदी राजेंद्र येवले यांची निवड करण्यात आली आहे . तर चिटणीस पदी महेंद्र धांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे . यांच्या निवडी भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष ज्ञानदेव लष्कर यांनी जाहीर केल्या आहेत. या दोन्ही तरुण युवकांचे संघटनात्मक काम उत्कृष्ट आहे .यांचा मित्रपरिवार मोठा आहे. यांच्या निवडीचा भाजपा वाढीसाठी साठी नक्कीच फायदा होणार आहे. पप्पू शेठ धोदाड यांनी या युवा शिलेदारांचा सत्कार केला . या निवडीचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष मा. राम शिंदे, प्रसाद ढोकरीकर, नामदेव राऊत ,डॉक्टर सुनील गावडे, अशोकराव खेडकर, विनोद दळवी, गणेश शिरसागर ,सचिन पोटरे, रामदास हजारे, ज्ञानदेव लष्कर ,सुनील यादव ,यांसह भारतीय जनता पार्टीचे तालुका समन्वयक पप्पू शेठ धोदाड यांनी अभिनंदन केले आहे

Post a Comment

Previous Post Next Post