धक्कादायक: कर्जत तालुक्यात कोरोणा पहिल्या रुग्णाचा मृत्यू

 

नगर शहरात काल कोरोना बाधित आढळलेल्या रिक्षाचालकांची पत्नी, मुलगा आणि मुलीलाही कोरोनची लागण झाली आहे.
आणि महत्वाची माहिती म्हणजे कर्जत तालुक्यातील राशीन मध्ये मुलीकडे थांबलेल्या मूळच्या मुंबईकर महिलेलाही korona झाला असल्याचे माहिती मिळाली आहे, या महिलेचा मृत्यू झाला आहे.
आता अहमदनगर जिल्ह्यातील बाढीतांची संख्या 72 आहे.

Post a Comment

Previous Post Next Post