शाळेत केलं होतं क्वारंटाईन 14 दिवसांमध्ये फुलवली बाग




या आहेत श्रीगोंदा येथील कॉन्स्टेबल रेखा ढवळेप्रसूतीसाठी बेलवंडी तालुका श्रीगोंदा या आपल्या मूळ गावी आल्यानंतर स्वतःहून गावच्या शाळेत  क्वारंटाईन झाल्या.परंतु कोरं टाईम दरम्यान त्यांनी शाळेच्या परिसरात अतिशय चांगल्या प्रकारे सेवा केले आहे. त्यांनी 14 दिवसांमध्ये शाळेतील झाडांना पाणी घ**** तेथील स्वच्छता करणे.तसेच आसपासचा परिसर स्वच्छ ठेवणे इत्यादी कामे केल्यामुळे हा परिसर अतिशय चांगला दिसू लागला आहे.

देशसेवेला सलाम..! कॉन्स्टेबल रेखा ढवळे या प्रसूतीसाठी बेलवंडी ता. श्रीगोंदा या आपल्या गावी आल्यानंतर स्वतःहून गावच्या शाळेत क्वारंटाईन झाल्या. क्वारंटाईन असताना आपल्या पतीच्या मदतीने त्यांनी साफसफाई करून शाळेचा परिसर चकाचक केला. तसंच शाळेतील झाडांना पाणी घालून हिरवाईही राखली.

Post a Comment

Previous Post Next Post