अहमदनगर मधील 66 रुग्णांची आज कोरोनावर मात, कर्जत मधील इतके



#GoodNews
अहमदनगर जिल्ह्यात आज ६६ रुग्णांची कोरोनावर मात केली आहे . 
यामध्ये संगमनेर ३५,नगर शहर १६,जामखेड, कर्जत, पारनेर प्रत्येकी २, श्रीगोंदा ०५, अकोले, बीड, शेवगाव, नगर ग्रामीण प्रत्येकी ०१ 
बरे झालेले रुग्ण: ६३४

Post a Comment

Previous Post Next Post