Karjat-jamkhed : या तालुक्यात होणार SRP Training Centre




Jamkhed: कर्जत जामखेड तालुक्यातील युवकांसाठी आनंदाची बातमी आहे कारण, आता SRP चे ट्रेनिंग सेंटर हे जामखेड तालुक्यातील कुसडगावला या ठिकाणी होणार आहे.
याचा फायदा हा नगर बीड सोलापूर उस्मानाबाद या जिल्ह्यांना होणार आहे.
याची माहिती रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर दिले आहे.

माझ्या मतदारसंघात कुसडगावला SRP प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यास #मविआ सरकारने मान्यता दिली.याचा नगर,बीड,सोलापूर,उस्मानाबाद या जिल्ह्यांना फायदा होणार आहे.याबाबत मुख्यमंत्री @OfficeofUT साहेब @AjitPawarSpeaks दादा @AnilDeshmukhNCP साहेब @DesaiShambhuraj जी या सर्वांचे मनापासून आभार. 

Post a Comment

Previous Post Next Post