international yoga day: जाणून घ्या सूर्यनमस्काराचे बहुमोल फायदे

सूर्यनमस्कार हा बारा स्टेप मध्ये केला जातो.
सकाळी सूर्योदयानंतर बारा स्टेपमध्ये बारा योगासने केली जातात. याचे अनेक लाभ आहेत.

पोटाचे स्नायू मजबूत होतात आणि पचनशक्ती वाढते.
शरीराचे जर वजन वाढले असेल तर कमी करण्यास यामुळे मदत होते.
आळशी पणा दूर ठेवण्यास मदत होते आणि तुमचे मन हे शांत होते.
शरीरात रक्त प्रवाहाचा वेग वाढल्याने ब्लडप्रेशर सारखे आजारांवर आराम मिळतो.
तुमच्या केसांच्या समस्या असतील लवकरच केस पांढरे होणे केस गळणे किंवा केसात कोंडा होणे या समस्या दूर होतात.
व्यक्तीची धीर धरण्याची क्षमता देखील वाढते.
सहनशीलता वाढवण्यास आणि रागावर नियंत्रण ठेवण्यास देखील मोठी मदत होते.
शरीरात लवचिकता येते पाय दुखत असतील पाय दुखत असतील हात दुखत असतील तर या पासुन देखील मुक्ती होते.
नैसर्गिक रित्या तुम्हाला विटामिन डी मिळत असल्यामुळे शरीराची हाडे ही मजबूत होतात आणि दृष्टी वाढवण्यास देखील फायदेशीर आहे.
त्वचा रोग नाहीसे होतात.
हे करताना योग्य माहितीनुसार सूर्यनमस्कार करणे गरजेचे आहे तरच तुम्हाला त्याचे फळ योगी मिळेल.

Post a Comment

Previous Post Next Post