कोरोनाव्हायरस अपडेट: जाणून घ्या राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या


आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार  राज्यातमा 24 तासात 3214 करून बाधित रुग्णांची वाढ झाली.तर आता एकूण कोरणा ग्रस्तांची संख्या 139010 इतकी झाली आहे.
तर मागील 24 तासात 1925 कोरणा बाधित रुग्ण हे बरे झाले आहेत.
तर एकूण 69631 कोरणा बाधित  हे बरे झाले आहेत आणि ती आता सुखरूपपणे आपापल्या घरी दवाखान्यातून गेलेले आहेत.
राज्यात एकूण ॲक्टिव रुग्णसंख्या 62833 इतके आहे.


Post a Comment

Previous Post Next Post