बांधावर वृक्ष लागवड व वृक्षारोपण कार्यक्रमाचं टाकळी खांडेश्वरी इथं रोहित पवारांनी केलं उद्धाटन .




कर्जत:सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने 'रोजगार हमी योजने 'अंतर्गत बांधावर वृक्ष लागवड व वृक्षारोपण कार्यक्रमाचं टाकळी खांडेश्वरी  इथं रोहित पवार यांनी उद्धाटन केलं. तसंच पाटेगाव इथं याच योजनेतून खोदण्यात येणाऱ्या विहिरीच्या कामाचाही शुभारंभ केला. आमदार रोहित पवार यांनी केला. यावेळी स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते. 

Post a Comment

Previous Post Next Post