अंबिजळगाव मधे होमीओपॕथीक गोळ्याचे वाटप

अंबिजळगाव मधे होमीओपॕथीक गोळ्याचे वाटप करण्यात आले .


कर्जत प्रतिनिधी -   १९जुन-  दिलीप अनारसे  -----  कर्जत तालुक्यातील अंबिजळगाव येथे महाराष्ट्र राज्याचे माजी मंञी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आभिष्ठ चिंतन सोहळ्याच्या निमीत्तानं होमिओपॕथिक गोळ्याचे मोफत वाटप करण्यात आले . या वेळी गावचे पोलीस पाटील बिभीशन अनारसे.कर्जतचे दादासाहेब सोनमाळी.अजित अनारसे. रघुनाथ आण्णा निकत. जेष्ठनागरिक संघाचे अध्यक्ष आर्जुन आण्णा अनारसे.   किशोर निकत. धनंजय निकत.गोपाळ अनारसे. गावातिल नागरिक मोठ्या संख्याने उपस्थित होते. कोरोना वाढता प्रर्दुभाव लक्षात घेता.नागरिकांचे चांगल्या प्रकारचे आरोग्य राहावे च्यांची रोगप्रतीकार क्षमता सुधरावी या उद्देशाने होमिओपॕथिक गोळ्यांचे मोफत वाटप करुन आरोग्य विषयक मार्गदर्शन केले .आगामी काळात व्यवसाय करताना स्वताची व ग्राहकाची काळजी राखण्याचे आवाहन करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post