शाळा-कॉलेज सुरू करण्या साठी कोणताही निर्णय घेतलेला नाही -केंद्रीय गृहमंत्रालय

शाळा-कॉलेज सुरु करण्यासंबंधी केंद्र सरकारकडून महत्त्वाची माहिती.


देशभरातील शाळा, कॉलेज तसंच शैक्षणिक संस्था सुरु कऱण्यासाठी कोणतीही परवानगी देण्यात आली नसल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात आली आहे. सर्व राज्यांना शाळा सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आल्याचं वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने केंद्रीय गृहमंत्रालयाकडून ही माहिती देत असा कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून या संबंधी महत्त्वाचे ट्विट करण्यात आला आहे केंद्रीय गृहमंत्रालयाकडून असा निर्णय कोणताही घेण्यात आलेला नाहीये.

देशभरातील सर्व शैक्षणिक संस्थांवर अद्यापही निर्बंध कायम आहेत अशी माहिती ट्विटरवरून देण्यात आले आहे.

कोरणा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोक जाऊन जाहीर करण्यात आल्यापासून शाळा कॉलेज बंद आहेत.दोन महिन्यांपासून शाळा बंद असल्याने सर्व पालकांना शाळा पुन्हा कधी सुरू होणार हा प्रश्न सतावत आहे.


Post a Comment

Previous Post Next Post