आज दिवसभरातील कोरोना अपडेट्स?


BREAKING- आज दिवसभरात राज्यात 105 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद, महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 56 हजार 948 वर,  दिवसभरात 2190 रुग्णांची वाढ, तर 964 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


#BREAKING : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 56 हजार 948 वर गेला आहे, राज्यात आज नव्या 2190 रुग्णांची नोंद, तर आज 105 जणांचा कोरोनामुळे मृत्यू, राज्यात एकूण 1897 कोरोनाबळी
#COVID19 #CoronavirusLockdown 

Post a Comment

Previous Post Next Post