Coronavirus: अहमदनगर जिल्ह्यात आज 19 रुग्ण कोरोनातून मुक्त


Ahmednagar जिल्ह्यातील कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
आज पुन्हा जिल्ह्यातील 19 रुग्ण कोरोणातून बरे झाले आहेत.
यामध्ये नगर महानगर पालिका हददीतील 08 रुग्ण आहेत.
शेवगाव मधील 04 रुग्ण आहेत.
संगमनेर मधील 03 रुग्ण आहेत.
पारनेर मधील 02 रुग्ण व राहता आणि पाथर्डी येथील प्रत्येकी एक अशा एकूण 19 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
अहमदनगर जिल्ह्यातून बरे होऊन गेलेल्या रुग्णांची संख्या 186 इतकी झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post