कारोना टेस्ट करण्यासाठी द्यावे लागणार 2,200 रुपये...


Coronavirus
राज्यात १ हजार ७१८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, या कोरोना टेस्ट साठी खाजगी प्रयोगशाळांमध्ये आकारण्यात येणाऱ्या कोरोना चाचणीच्या दरात कपात करण्यात आली आहे.
अगोदर टेस्ट साठी 4,500 रुपये घेतला जात होते. आता साडेचार हजार ऐवजी आता २ हजार २०० रुपये इतका दर आकारला जाणार आहे.
हे सुध्दा वाचा...


Post a Comment

Previous Post Next Post