कर्जत तालुक्यातील चिमुरडीची कोरोणावर मात




Karjat: आनंदाची बातमी आहे,कारण मुंबईहून कर्जत तालुक्यातील राशीन मध्ये आलेल्या एका सहा वर्षाची चिमुरडीने कोरोणवर देखील मात केली आहे.
या पोरांना आजाराशी यशस्वीपणे लढून आणि त्याच्यावर मात करून ती आता सुखरूप तिच्या घरी परतली आहे.
अहमदनगर येथील भूत हॉस्पिटल मधून तिला डिस्चार्ज देण्यात आला आहे डॉक्टर्स नर्सेस आणि इतर स्टाफ ही गहिवरला होता.

Post a Comment

Previous Post Next Post