अहमदनगर: आनंदाची बातमी आज पुन्हा पाच जणांची कोरोनापासून मुक्तता


अहमदनगर जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी आहे.कारण जिल्ह्यातील आणखी पाच व्यक्ती कोरोनावर यशस्वी उपचार घेऊन आज घरी परतले आहेत. त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी भूत हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये अकोला शेवगाव आणि संगमनेर येथील प्रत्येकी एक तर नगर शहरातील दोन रुग्णांचा समावेश आहे आतापर्यंत जिल्ह्यातील 141 रुपये बरे होऊन आपापल्या घरी सुखरूप परतले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post