हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सुशांत सिंग राजपूत न राहत्या घरी घेतली फासी


हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सुशांत सिंग राजपूत यानं मुंबईतल्या वांद्रे इथल्या राहत्या घरी गळफास घेऊन केली आत्महत्या, टीव्ही मालिकांमधून त्यानं आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. मालिका आणि चित्रपटांमधल्या त्याच्या भूमिका गाजल्या होत्या. 

Post a Comment

Previous Post Next Post